Adsense


बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्युचा आकडाही झपाट्याने वाढू लागला आहे. गेल्या सात दिवसात तब्बल ४२ बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आतापर्यंत हा आकडा ६८९ वर गेला आहे. आजही दुपारपर्यंत तिन बाधितांचा मृत्यु झाला असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे.


गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे तर दुसरीकडे मृत्यूची संख्याही मोठी आहे. 


गेल्या सात दिवसात जिल्ह्यात तब्बल ४२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज दुपारपर्यंत तिन बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत आजचा अहवाला आला नव्हता. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post