Adsense
मागील काही दिवसात बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण संख्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने आज गुरुवार दि. 8 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरला भेट देत संपूर्ण राऊंड घेऊन आढावा घेतला. 


यावेळी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रनेणे केलेल्या ग्रेट नियोजनामुळे जिल्हा सुरक्षित असल्याचे केंद्रीय पथक प्रमुख डॉ. रक्षा कुंदल यांनी म्हटले.


यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, तहसीलदार उमने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सचिन आंधळकर, डॉ. ढाकणे, डॉ. माने, डॉ. मंडलेजा, डॉ. जयश्री बांगर, 


मेट्रन संगीत दिंडकर, अतिरिक्त मेट्रन विजयमाला शेळके, अनिल नवले, कॉलमन किरण जगताप, मुकादम बिभीषण घावाने, मुकादम सोनटक्के, नावेद, संजय गागट यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post