बीड मध्ये २५ वर्षीय महिला बेपत्ता

 


बीड शहरातील भैरवनाथ नगर येथील जयश्री आडणे बाजार आणण्यासाठी जाते म्हणून घरातून सकाळी 11 वाजता गेली होती. जयश्री घरी परतलीच नाही. नातेवाईंकानी जयश्रीचा शोध घेतला पण न मिळुन आल्यामुळे बेपत्ता महिलेच्या भावाच्या जबाबारून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जयश्री ही विवाहित असून तीन मुलांची आई आहे. चार-पाच वर्षापासून पतीसह आई कडेच राहत होती. 

नेहमीप्रमाणे 8 जून रोजी सकाळी 11 वाजता बीड येथील बाजारात जाते म्हणून संगितले होते. सायंकाळ होऊन 8 वाजले तरी मुलगी परत आली नाही म्हणून नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. सर्वत्र शोध घेऊनही जयश्री मिळाली नसल्याने नातेवाईकांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हेड-काँस्टेबल गोविंद सानप हे करीत आहे. वर्णन : रंग – सावळा, ऊंची : 5 फुट, अंगावर पांढर्या आणि जांभळ्या रंगाची ची साडी आणि पायात चप्पल आहे तरी वरील फोटोतील महिला आपल्या परिसरात आढळल्यास किंवा दिसल्यास 9623228473 ह्या दिलेल्या मोबाइल नंबर वर त्वरित संपर्क साधावा.


हि पोस्ट शेर करा त्यांना मदत करा, धन्यवाद