अनिल जगताप यांचा शिवसत्कार
बीड : जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व तसेच सर्व समाजाला सोबत घेवून चालणारे नेतृत्व कट्टर शिवसैनिक अनिलदादा जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ना.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेत जाहिर प्रवेश करत असल्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष भेटून शिवसमर्थ साथ देत हृदय सत्कार करतांना शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर सह भिमाशंकरआप्पा माडेकर, सुदर्शन भिसे आदी.
What's Your Reaction?