सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट नागपूर भरती

सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट नागपूर भरती

आयसीएआर [ICAR-Central Citrus Research Institute (CCIR) Nagpur] सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट नागपूर येथे यंग प्रोफेशनल-I पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 19 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
यंग प्रोफेशनल-I / Young Professional-I 1 - BCOM BBA BCA किमान 60% गुणांसह 2 अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. 03) MS-CIT 01

वयाची अट : 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : ICAR- Central Citrus Research Institute Opp. NBSS & LUP & Regional Remote Sensing Centre, Near University Campus, Before Wadi, Amravati Road, Nagpur.

Official Site : www.ccringp.org.in

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow