अनोळखी इसमाचा मृत्यू, ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

अनोळखी इसमाचा मृत्यू, ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

बीड प्रतिनिधी :- बीडच्या जिल्हा रुग्णालय परिसरात एका अनोळखी वृद्ध इसमाचा मृतदेह आढळला असून ओळख पटवण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे

बीड येथील जिल्हा रुग्णालय परिसरातील सुरक्षित मातृत्व आश्वासन याठिकाणी एक अनोळखी इसम मयत आढळुन आला आहे. त्या मयत वृद्ध इसमाची अद्याप ओळख पटली नसुन या सोबतच्या छायाचित्रातील व्यक्तीला कोणी 'ओळखत असल्यास किंवा त्यांच्याविषयी माहिती असल्यास बीड शहर पोलिस ठाणे ०२४४२-२२२३३४ किंवा जिल्हा रूग्णालय पोलिस चौकी पोलिस अंमलदार सावंत (९६०४६०८०८६) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow