डॉ तांदळे यांचा जिल्हाधिकारी मुंडे हस्ते सन्मान

डॉ तांदळे यांचा जिल्हाधिकारी मुंडे हस्ते सन्मान

बीड- जिल्हा पोलीस दलाच्यावतीने दिनांक 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान विविध कार्यक्रम घेऊन राबवण्यात आले दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा मुख्यालय मैदानामध्ये अभियानाच्या समारोपप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा पोलीस दलाचे योग प्रशिक्षक डॉ.संजय तांदळे यांनी रस्ता सुरक्षा अभियानात मौलिक सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा न्यायाधीश जी .जी.सोहनी, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधवर दिसत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow