चुकिचा मेसेज सेंड झाल्यावरही बदलता येणार बदल

चुकिचा मेसेज सेंड झाल्यावरही बदलता येणार बदल

यासाठी फक्त सेंट झालेल्या चुकीच्या मेसेजवर टॅप करुन होल्ड करावं लागेल, ज्यानंतर अनेक ऑप्शन दिसतील. मग Edit Message चा ऑप्शन दिसेल. Edit Message वर टॅप केल्यावर त्यात हवा तो बदल करु शकाल आणि पुन्हा सेंडवर टॅप करताच ओरिजनल मेसेजच्या जागी एडिटेड मेसेज सेंड होईल.

 पुढील व्यक्तीला हे दिसतं देखील की आपण मेसेज डिलीट केला आहे. पण आता हा त्रास संपणार असून चुकून सेंट झालेला चुकीचा मेसेजही एडिट करता येणार आहे. कसा कराल व्हॉट्सॲप मेसेज एडिट? 

● सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेसेज फक्त १५ मिनिटापर्यंतच एडिट करता येणार असल्याने त्याची काळजी घ्या.
● तर व्हॉट्सॲपच्या लेटेस्ट अपडेटनंतर कोणताही सेंट झालेला मेसेज एडिटचा ऑप्शन येणार आहे.
● यासाठी फक्त सेंट झालेल्या चुकीच्या मेसेजवर टॅप करुन होल्ड करावं लागेल, ज्यानंतर अनेक ऑप्शन दिसतील. मग Edit चा ऑप्शन दिसेल.
● Edit वर टॅप केल्यावर त्यात हवा तसा बदल करु शकाल आणि पुन्हा सेंडवर टॅप करताच ओरिजनल मेसेजच्या जागी EDIT मेसेज सेंड होईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow