शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गडसिंग

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गडसिंग

मौजे देवदहीफळ ता धारूर जि बिड येथील शोलेय व्यवस्थापन समितीची बैठक होऊन सर्वानमने सुनिल भगवान गडसिंग यांची अध्यक्ष तर रफीक निजाम शेख यांची उपअध्यक्ष पदी बिनविरोध निवड करन्यात आली सदस्य म्हणून अविनाश दादाराव घायाळ भागवत प्रल्हाद बडे सुधिर सर्जेराव बडे विष्णु रामराव बडे अनंत भारत पंचाळ या कार्यक्रमात गावचे सरपंच श्रीधर बडे मुख्याध्यापक जाधव सर व पालकर सर ई उपस्थित होते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow