उद्योजक माधव निर्मळ यांचा सन्मान

उद्योजक माधव निर्मळ यांचा सन्मान

नर्मदा उद्योग समूहाचे चेअरमन माजी नगराध्यक्ष सन्माननीय माधव तात्या निर्मळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यंगचिञकार सुहासजी पालीमकर , समाजसेवक प्रविण पालीमकर सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले पाटील ,सुनिल माने ,रुग्णसेवक शरद झोडगे, युवा नेते विलास सावंत आदी

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow