माळापुरीत सेवा सहकारी सोसायटीच्या सीएससी सेंटरचे उद्घाटन

माळापुरीत सेवा सहकारी सोसायटीच्या सीएससी सेंटरचे उद्घाटन

बीड प्रतिनिधी: बीड तालुक्यातील माळापुर येथील सेवा सहकारी सोसायटीच्या सीएससी सेंटरचे आज गुरुवारी घोडके साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

आज महाराष्ट्र शासन उपक्रम अतंर्गत सेवा सहकारी सोसायटी मर्या.माळापुरी मार्फत नवीन CSC सेंटरचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे उधघाटन करताना मा. घोडके साहेबDDR बीड ,तसेच सहाय्यक निबंधक मा. जाधव साहेब,तिपाले साहेब , माळी साहेब, शेळके साहेब,आदिनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला, याप्रसंगी गावातील प्रथमनागरिक तथा सरपंच मनिषा अशोक ढास ,सेवा.सहकारी सोसायटी चेअरमन नशिर बेग,व्हाइस चेअरमन रामभाऊ तिपाले,खरेदी विक्री संघाचे संचालक विश्वनाथ पडुळे , सदस्य सिकंदर बेग,सदस्य आसाराम जंगले, सदस्य मन्सुर बेग,सदस्य विकास रंगदळ, सदस्य रमेश ठाकूर,सदस्य हाजी साहेब ,सदस्य निसार बेग,आदि सेवा सहकारी सोसायटी सदस्य उपस्थित होते.व गावातील नागरिक मोहम्मद बेग,ताहेर बेग,रामनाथ तीपाले, जयदत्त बादाडे,शेषनारायण पडुळे,शेषराव जंगले,अशोक हाडुळे मा.सरपंच शौकत बेग,असीम बेग,संदिप तिपाले,सादिक बेग,अनंत डोळस,चांगदेव गिरी,विलास गिरी,व गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow