पाटबंधारे मंडळ भरती महाराष्ट्रा

पाटबंधारे मंडळ भरती महाराष्ट्रा

पाटबंधारे विभाग [Patbandhare Vibhag Thane] ठाणे येथे कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहा. अभियंता श्रेणी -2 (स्थापत्य) पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहा. अभियंता श्रेणी -२ (स्थापत्य) / Junior Engineer/ Branch Engineer/ Assistant Engineer Grade 2 शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता.  01

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

शुल्क : 100/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे, सिंचनभवन, 3 रा मजला, कोपरी, कोपरी वसाहत, ठाणे (पूर्व), पिन कोड- 400603.

Official Site : www.wrd.maharashtra.gov.in

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow