चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी जास्तीचा गस्त वाढवा: लक्ष्मीकांत भालेराव
बीड प्रतिनिधी: शहरा लगतच्या वाड्या वस्त्यांमध्ये पोलीसांनी जास्तीची गस्त वाढवावी तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी लक्ष्मीकांत भालेराव यांनी केली आहे.
बीड शहरात बऱ्याच दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन काही भागात लोग रात्रीची गस्त घालत आहे यातच आज गुरूवार रोजी शहरातील रामतीर्थ या भागात तीन महीला व तीन मुल हे संशायस्पद फीरत होती , व मुले काही घरात शिरकाव करत होती तेव्हा कांहीच्या लक्षात येताच त्यांना नागरीकानी घेराव घालुन पकडले असता ,काही विचार पुस केली तेव्हा त्यानी उडवा उडवीचे उत्तरे दीली म्हणुन जास्तच संशय बळवला., यावरून समजले की हे चोरटेच आहेत,तेव्हा तेथील नागरिकांनी लागलीच पेठ बीड पोलीस स्टेशनला या घटनेची माहीती दीली असता त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले विचार पुस केली असता काहीच बोल्ले नाही म्हणु व पुढील कार्यवाही साठी पोलीस स्टेशनला घेऊन घेले आधिक तपासातुन कीती जनाची टोळी आहे हे हे कुठले रहीवासी आहेत हे तपासातुन निष्पन्न होईल असे पोलीसांनी सांगीतले.
What's Your Reaction?