शिवसेना शहर संघटक पदी शेख सलीम

शिवसेना शहर संघटक पदी शेख सलीम

शिवसेनेच्या बीड शहर संघटकपदी शेख सलीम यांची निवड करण्यात आली असून त्यांना शिवसेना कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने, शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेब यांच्या सूचनेनुसार आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नगर रोड बीड येथे शेख सलीम यांची बीड शहर संघटक पदी तसेच शेख नदिम यांची मोमीनपुरा बीड विभागप्रमुख पदी निवड करण्यात आली. प्रसंगी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित समवेत, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश बप्पा उगले, शहरप्रमुख कल्याण कवचट, उपशहर प्रमुख नसीर खान, लक्ष्मण नवले, बापू नवले, सरपंच गणेश जगताप, रज्जाक पटेल,शेख जमीर, नवीन इमानदार, आमिर पठाण, कलीम भाई, मतीन भाई, राजा गोरे, आसिफ डॉन, सलमान, शहेद, शफीक, फारोक, सोनू बागवान,अजहर पठाण, शेख सद्दाम, मोमीन बबलू, मोमीन समीर, मोमीन नाना, शेख समीर, शेख सलमान, पठाण नाजीम, फिरोज पठाण, शेख जमीर, शेख वाहेद, शेख अखिल, समीर शेख, आसिफ भाई, जमीर भाई, युनुस भाई, सोनू भाई, राजू भाई यांच्या सह आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow