राज्य विमा संस्था रुग्णालय भरती

राज्य विमा संस्था रुग्णालय भरती

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 22 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जुन 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. [Maharashtra Employees State Insurance Society Hospital Thane]

एकूण: 22 जागा

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer किमान MBBS 22

याची अट : 01 जुन 2023 रोजी 69 वर्षांपेक्षा कमी असावे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : ठाणे , रायगड आणि पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: वैद्यकीय प्रशासन अधिकारी , महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रा. का. वि.यो. रुग्णालय ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट , ठाणे- 400 604

E-Mail ID : amoesisthane@gamil.com 

मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय प्रशासन अधिकारी , महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रा. का. वि.यो. रुग्णालय ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट , ठाणे- 400 604

Official Site : www.esic.gov.in

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Downloadअँप 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow