भाजप महिला मोर्चाची प्रदेश कार्यालयीन बैठक नुकतीच मुंबईत पार पडली

 0
भाजप महिला मोर्चाची प्रदेश कार्यालयीन बैठक नुकतीच मुंबईत पार पडली
भाजप महिला मोर्चाची प्रदेश कार्यालयीन बैठक नुकतीच मुंबईत पार पडली
भाजप महिला मोर्चाची प्रदेश कार्यालयीन बैठक नुकतीच मुंबईत पार पडली
भाजप महिला मोर्चाची प्रदेश कार्यालयीन बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं ही धोरणात्मक बैठक महत्त्वाची ठरली.
सहकाऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधता आला. सध्याच्या कार्यकारणीत माझ्या सर्वच सखींना संधी देता आली नसली तरी प्रत्येकीचं कार्यकारणीतलं स्थान तितकंच महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकीला योग्य ती जबाबदारी नक्कीच दिली जाईल महिलामोर्चातील एक ही माझी सखी ही जबाबदारी शिवाय नसेल
सखींनो, आपल्याला पक्ष तर वाढवायचा आहेच त्याच बरोबर केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाजातील सर्व स्तरातील जनतेपर्यंत नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत.
आपला महाराष्ट्र महिला मोर्चा देशात नंबर वन बनवायचाय…!
मला विश्वास आहे आपण सगळ्याजणी मिळून तो बनवूच..!

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Download अँप 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow