दलीत समाजाच्या द्वेशावर कारवाई करा डॉ वंजारे

Stay updated with the latest breaking news in Beed, Maharashtra. Find the most recent updates on politics, events, sports, and more.

दलीत समाजाच्या द्वेशावर कारवाई करा डॉ वंजारे

भारतामध्ये डॉ.बाबासाहेबांचा आणि त्यांना मानणाऱ्या दलीत समाजाचा द्वेष होतोय यावर कडक शासन झाले पाहिजे सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे यांची मागणी

१)डॉ बाबासाहेबांची जयंती काढली म्हणून मारलं जातंय आणि म्हणे जातीयवाद नष्ट झाला

२)अक्षय भालेराव खून प्रकरनातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या*

३)आरक्षण संपवा म्हणणाऱ्या औलादिंच्या डोळ्यात कुसळ गेली काय? आता निषेध का नोंदवत नाहीत ?

४)येथील सरकार दलित आणि महिला अत्याचारावर सर्रास डोळेझाक करीत आहे

५)महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री गाढ झोपले आहेत मानस मेले तरी यांना काही देणं घेणं नाही कर्तव्यशून्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा*

६)वाढत्या दलीत आणि महिला अन्याय अत्याचारवर कठोर कायदा अमलबजावनी झाली पाहिजे

७)गावोगावी खेडोपाडी दलीत समाजावर आणि महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहे शासन मात्र मूग गिळून गप्प

८)वंचित सोडता कोणताच राजकीय पक्ष किंवा मराठा संघटना किंवा त्याचा प्रवक्ता काहीच बोलत नाही म्हणजे तुमच्याही मनात जातीयवादाचा घाण आहे ?

९)फक्त राजकारणापुरते महामानव वापरणाऱ्या हरामखोर जातीयवादी लोकांना ओळखून समस्त दलीत जनतेने वागणे महत्त्वाचे आहे.

१०)अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे

   विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण एप्रिल महिना भर साजरी केली जाते ज्या महामानवाच्या अथांग ज्ञानामुळे दलित शोषित पीडितांची वर्षानुवर्षाची गुलामी गेली त्या महामानवाची जयंती साजरी करणे हे प्रत्येक दलित युवकाचे स्वप्न असतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पैसे जमा करून गावोगावी खेडोपाडी शहरांमध्ये वाड्या वस्त्यांवर भीम जयंती साजरी केली जाते परंतु मुक्काम पोस्ट गोंडार हवेली तालुका जिल्हा नांदेड येथील युवक अक्षय भालेराव यांनीही अशाच प्रकारची गावांमध्ये भीम जयंती साजरी केली गावामध्ये तू भीम जयंती का साजरी केली यावर गावातील काही मराठा तरुणांनी त्याला हनुमान केली बेदम मारलं यामध्ये त्याचा जीव गेला. मित्रांनो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा कायदा या भारताला देणारे महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यानंतर अशा पद्धतीची वागणूक एक मराठा समाजाच्या व्यक्तीकडून दलित समाजाच्या व्यक्तीवर होत असताना जातीयवादाचा अंत झाला एक आपण एक विश्वा शतकामध्ये आहोत समान नागरी कायदा लागला पाहिजे दलितांना आरक्षण संपवले पाहिजे आरक्षणाचा काय फायदा यांचे आरक्षण काढून घेतले पाहिजे ह्या आणि अशा अनेक शंका कुशंका निर्माण करणारे समाजातील बोल घेवडे आता कोणत्या बिळात गेले आहे एका तरुणाने भीम जयंती काढली म्हणून या पुरेगामी महाराष्ट्र मध्ये त्याला जिवंत मारले जाते यापेक्षा दुर्दैव कोणतं. आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहणारे मराठा संघटनांचे नेते आता मूग गिळून गप्प का आहेत अक्षय भालेराव खून प्रकरणावर मराठा आरोपी आहे म्हणून कोणीच बोलणार नाही काय ? आरोपीला जात नसते म्हणणारे बांडगुळ आता आहेत तरी कुठ ? मग हे आपला तुपला करणारी लोक जातीयवाद करत नाहीत तर काय? म्हणजे हे अस झाल आपला तो बाबू आणि दुसऱ्याच ते कार्ट.तसेच पुरोगामी चा बुरखा घातलेल्या घातलेल्या पक्षाचं तोंड अजूनही उघडलं नाही .वंचित बहुजन आघाडी सोडता कोणत्याच पक्षाचा प्रवक्ता अजूनही त्या हत्याकांडावर बोलायला तयार नाही फक्त मतासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आठवतो मग त्याची जयंती साजरी केली म्हणून एका तरुणाला जीव द्यावा लागला असताना मराठा पक्ष संघटना गप्प का असा खणखणीत सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला.तुम्हाला आमच्या उद्धारकर्त्याचा जयजयकार खपत नसेल तर तुम्ही कसले आमचे मोठे भाऊ,तुम्ही तर वैरी आहात मग ? सामाजिक एकोपा एकच बाजूने जपून उपयोग नाही तुम्हाला जर सामाजिक एकोपा जपायचा असेल तर सर्व जाती धर्मातील लोकांना एकीने जगायला पाहिजे.भेदाभेद जातीभेद कराल तर भीमा कोरेगाव पुन्हा करायची ताकत ठेवणारा हा दलीत समाज आहे हे ही लक्षात असू द्या.काही मनुवादी कुत्र्यामुळे समाजासमाजात तेढ निर्माण होत असेल तर अश्याना सार्वजनिक ठिकाणी डांबून जिवंत मारले पाहिजे. गोंडार हवेली नांदेड येथील मराठ्यांनी घडवलेले खून प्रकरण म्हणजे तुमच्या मनातील जातीयवादाचा घाण अजूनही तशीच आहे ह्याची साक्ष आहे असेच म्हणावे लागेल .आणि मराठा संघटना याचा निषेध करत नाही म्हणजे तुम्हीही या कटात सामील आहेत हेच या अक्षय भालेराव खून प्रकरनावरून लक्षात येते.ते काहीही असो अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून घटनाकाराच्या महामानवाच्या जयंती साजरी करण्यावर असले मनुवादी भडवे आडवे येणार नाहीत. आता दलितांनी आपले खरे नेते ओळखून त्यांच्या पाठीशी खंबीर उभ राहील पाहिजे .आपला इतरत्र फक्त उपयोग होतो .आपल्याला कामा पुरता मामा केला जातो हे लक्षात घेऊन आंबेडकरी नेत्यांच्या सोबत आपण खंबीर उभ राहील पाहिजे आणि हीच एकी महत्वाची आहे असे स्पष्ट मत सामजिक कार्यकर्ते तथा दलीत नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Download अँप 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow