तेव्हा शर्ट घेण्यासाठीही पैसे नव्हते...
सलमान खान आज बॉलिवूडच्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. त्याने आजपर्यंत अनेक कलाकारांचं करिअर घडवलं आहे. सलमान आज कोट्यवधींचा मालक असला, तरी त्याने एक असा किस्सा शेअर केला ज्यावेळी तो आर्थिकदृष्ट्या, पैशांच्या तंगीचा सामना करत होता.
1 / 5
1. सलमानने ज्यावेळी पैसे नव्हते
सलमानने ज्यावेळी पैसे नव्हते त्यावेळी काय परिस्थिती सांगत होती हे सांगत काही दिवसांपूर्वी एक किस्सा शेअर केला.
What's Your Reaction?