पैसे कमावण्याचे सध्या ऑनलाईन अनेक मार्ग झाले आहेत

तुम्ही केवळ स्मार्टफोनचा मदतीने पैसे कमवू शकता यासाठी व्हिआर हेअरिंग क्लिनिक हा ॲप उपयोग

 0
पैसे कमावण्याचे सध्या ऑनलाईन अनेक मार्ग झाले आहेत

तुम्ही जर ब्लॉगर, युटूबर किंवा इंस्टाग्रामवर रील्स बनवत असाल किंवा नोकरी करत असाल तरीही साईड बाय साईड काम करून पैसे कमवू शकता. 


आम्ही तुम्हाला व्हिआर हेअरिंग क्लिनिकच्या नवीन लॉन्च झालेल्या ॲप बद्दल बोलत आहोत, व्हिआर हेअरिंग क्लिनिक हे कर्णबधिर लोकांसाठी काम करतात, पण त्यांनी हे ॲप जनजागृती आणि लोकांना काम मिळावे या हे तुने बनवले आहे

व्हिआर हेअरिंग क्लिनिक हे पैसे कसे देते आपल्याला?

व्हिआर हेअरिंग क्लिनिकचे मेन प्रॉडक्ट म्हणजे कानाचे मशीन आहे.

एकू कमी येणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि नंबर आपण व्हिआर हेअरिंग क्लिनिकच्या लीड फॉर्म मध्ये भरावे, जर लीड भरलेला व्यक्ती व्हिआर हेअरिंग क्लिनिकमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रति लीड मागे पन्नास रुपये देतात, जर त्यांनी कानाचे मशीन विकत घेतले तर आपल्याला मशीनच्या किमतीचे १०% रक्कम बोनस म्हणून दिली जाते, ही रक्कम आपल्या व्हिआर हेअरिंग क्लिनिक ॲपच्या वॉलेट मध्ये दिसते, आपल्याला आलेली बोनस रक्कम आपण कधीही काढू शकतो, त्या साठी आपण वॉलेट मध्ये जाऊन विड्रॉल रिक्वेस्ट पाठवू शकतो, हि रक्कम आपल्या बँक खात्यात किंवा यूपीआयडीद्वारे आपल्या अकाउंट मध्ये २४ तासाच्या आत पाठवली जाते

लीड कसे गोळा करावे?
 तुम्ही पाठवलेल्या लिंक वरूनही कोणी फॉर्म भरला तर प्लस बोनस हे तुमच्या बिहार हेरिंग क्लिनिकच्या आपला जमा होते 

आपल्याला व्हिआर हेअरिंग क्लिनिक अँप मध्ये लिंक मिळते ते स्टेटस ला, व्हाट्सअँप ग्रुप मध्ये  किंवा फेसबुक वर टाकून लीड गोळा करू शकतो 

Affilate regarding call 7888 181 181

Download App

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow