मासे खाणे आरोग्यासाठी आहे फायदेशीर, ते कसे? जाणून घ्या!

मासे खाणे आरोग्यासाठी आहे फायदेशीर, ते कसे? जाणून घ्या!

 ● मासे केवळ सर्व वयोगटातील लोकांना संतुलित आहार पुरवत नाही तर तीक्ष्ण मन, तीक्ष्ण दृष्टी आणि हृदयरोग यासारख्या घातक रोगांच्या प्रतिबंधत करण्यात मदत करते. 

 ● असे म्हटले जाते की मासे हे जगातील सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक आहेत. मासे खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्वच पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात मिळतात.

 ● मासे पोषक स्वरुपात खाल्ले तर हृदय आणि मेंदू तंदुरुस्त राहते.

 ● माश्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीनसाठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे.

 ● माशांमध्ये असलेले ऑईल त्वचेसाठी चांगले असते. फिश ऑईलमध्ये व्हिटॅमिन E असते.

 ● माशांमुळे तुमचा अस्थमा कमी होण्यास मदत होते.

 ● निद्रानाशाचा त्रास असेल तर मासे खाणे योग्य ठरेल. माशांमध्ये असलेले ओमेगा झोप सुधारण्यास मदत करते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow