राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे भरती

Seca Pune Recruitment: Find Job Vacancies and Employment Opportunities in Pune, Maharashtra, India. Join our team! We are hiring and have multiple job openings in various fields. Apply now and take the next step in your career. Explore the thriving job market in Pune and discover exciting career opportunities with seca.

 0
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे भरती

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण [State Co-operative Election Authority, Maharashtra State, Pune] पुणे येथे विविध पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे व ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 जुन 2023 आहे. 

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 उप सहकारी निवडणूक आयुक्त / Deputy Joint Election Commissioner 01
2 सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त / Assistant Joint Election Commissioner 02
3 उच्चश्रेणी लघुलेखक / High-Grade Stenographer 01
4 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी / Assistant Administrative Officer 02
5 सांख्यिकी अधिकारी / Statistical Officer 01

01) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल.
02) करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
03) करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसे अंतिम कार्यालयाचे प्रमाणपत्र / पत्र आवश्यक राहील.

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : sceapune@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला , पुणे- 411001

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow