Vacancy News : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारतीय रेल्वे, हिंदुस्थान शिपयार्डमध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 'असा' करा अर्ज

Job Majha : सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलाय जॉब माझा (Job Majha). विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसा अर्ज करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, हिंदुस्थान शिपयार्ड,  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये, उत्तर-पूर्व रेल्वेमधील  विविध पदांसाठी भरती निघाली आहे.  >> नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी एकूण - 80 जागा टेक्निकल असिस्टंट (ग्रुप-B) शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी एकूण जागा - 49 वयाची अट: 30 वर्षांपर्यंत Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० डिसेंबर २०२३ niv.icmr.org.in  > टेक्निशियन (ग्रुप-C) शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी एकूण जागा - 31 वयाची अट: 28 वर्षांपर्यंत Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० डिसेंबर २०२३ niv.icmr.org.in https://drive.google.com/file/d/1t6RgeuNbkMV2PMLZeghVwCVD2ot7sxNf/view  ------- >> भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापक (प्रशासन)- 05 शैक्षणीक पात्रता : पदवी एकूण जागा - 05 वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023 अधिकृत संकेतस्थळ : nhai.gov.in    > उपव्यवस्थापक (दक्षता)- 02 शैक्षणिक पात्रता : पदवी एकूण जागा -02 वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023 अधिकृत संकेतस्थळ : nhai.gov.in   > सहायक व्यवस्थापक (प्रशासन) 03 शैक्षणिक पात्रता : पदवी आणि तीन वर्षे अनुभव. एकूण जागा - 03 वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023 अधिकृत संकेतस्थळ : nhai.gov.in https://drive.google.com/file/d/1BwtVghLC1AsOT4bpq-iZAH9PxDWEjSqQ/view  > हिंदुस्थान शिपयार्ड लि. मॅनेजर शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी एकूण जागा -15 वयाची अट: 40 वर्षांपर्यंत Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2024 hslvizag.in > डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा एकूण जागा - 58 वयाची अट:  35 ते 40 वर्षांपर्यंत Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 जानेवारी 2024 hslvizag.in > सिनियर कंसल्टंट शैक्षणिक पात्रता: पदवीधर एकूण जागा - 06 वयाची अट: 58 ते 62 वर्षांपर्यंत Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2023 hslvizag.in https://drive.google.com/file/d/1egcoSNfmKAAkmkJj4tikhqE-gkEeqP2x/view  >> उत्तर पूर्व रेल्वे पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) शैक्षणिक पात्रता: ITI एकूण जागा:1104 जागा वयाची अट: 24 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2023  ner.indianrailways.gov.in  > सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिक्त पदाचे नाव : प्रकल्प सहाय्यक शैक्षणिक पात्रता : एम.एससी/एम.टेक एकूण रिक्त जागा : 1 अर्ज करण्याची पद्धत : इमेलद्वारे E-Mail ID : amulsakharkar@gmail.com अधिकृत संकेतस्थळ : unipune.ac.in >> शिक्षण संचालनालय, दमण रिक्त पदाचे नाव : प्री-स्कूल केअरटेकर/हेल्पर शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा समतुल्य निवड पद्धत : मुलाखतीद्वारे मुलाखतीचा पत्ता : दादरा आणि नगर हवेली जिल्ह्याचे संबंधित CPS आणि DIET शिक्षा सदन, दमण जिल्ह्याचे परिशिष्ट -1 मुलाखतीचा दिनांक - 4 आणि 5 डिसेंबर अधिकृत संकेतस्थळ :daman.nic.in https://drive.google.com/file/d/1ttHb8QEAtDJXM5p29mXKZhAm7NXvEE9D/view  https://drive.google.com/file/d/1OXv3uDDsntegnMPUHK7gZTtBTs7NLYDm/view 

Vacancy News : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारतीय रेल्वे, हिंदुस्थान शिपयार्डमध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 'असा' करा अर्ज

Job Majha : सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलाय जॉब माझा (Job Majha). विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसा अर्ज करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, हिंदुस्थान शिपयार्ड,  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये, उत्तर-पूर्व रेल्वेमधील  विविध पदांसाठी भरती निघाली आहे. 


>> नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी

एकूण - 80 जागा

टेक्निकल असिस्टंट (ग्रुप-B)

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

एकूण जागा - 49

वयाची अट: 30 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० डिसेंबर २०२३

niv.icmr.org.in 

> टेक्निशियन (ग्रुप-C)

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा - 31

वयाची अट: 28 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० डिसेंबर २०२३

niv.icmr.org.in

https://drive.google.com/file/d/1t6RgeuNbkMV2PMLZeghVwCVD2ot7sxNf/view 

-------

>> भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

व्यवस्थापक (प्रशासन)- 05

शैक्षणीक पात्रता : पदवी

एकूण जागा - 05

वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : nhai.gov.in 

 

> उपव्यवस्थापक (दक्षता)- 02

शैक्षणिक पात्रता : पदवी

एकूण जागा -02

वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : nhai.gov.in

 

> सहायक व्यवस्थापक (प्रशासन) 03

शैक्षणिक पात्रता : पदवी आणि तीन वर्षे अनुभव.

एकूण जागा - 03

वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : nhai.gov.in

https://drive.google.com/file/d/1BwtVghLC1AsOT4bpq-iZAH9PxDWEjSqQ/view 

> हिंदुस्थान शिपयार्ड लि.

मॅनेजर

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा -15

वयाची अट: 40 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2024

hslvizag.in

> डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा

एकूण जागा - 58

वयाची अट:  35 ते 40 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 जानेवारी 2024

hslvizag.in


> सिनियर कंसल्टंट

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

एकूण जागा - 06

वयाची अट: 58 ते 62 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2023

hslvizag.in

https://drive.google.com/file/d/1egcoSNfmKAAkmkJj4tikhqE-gkEeqP2x/view 


>> उत्तर पूर्व रेल्वे

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: ITI

एकूण जागा:1104 जागा

वयाची अट: 24 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2023 

ner.indianrailways.gov.in 


> सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

रिक्त पदाचे नाव : प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : एम.एससी/एम.टेक

एकूण रिक्त जागा : 1

अर्ज करण्याची पद्धत : इमेलद्वारे

E-Mail ID : amulsakharkar@gmail.com

अधिकृत संकेतस्थळ : unipune.ac.in


>> शिक्षण संचालनालय, दमण

रिक्त पदाचे नाव : प्री-स्कूल केअरटेकर/हेल्पर

शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा समतुल्य

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता : दादरा आणि नगर हवेली जिल्ह्याचे संबंधित CPS आणि DIET शिक्षा सदन, दमण जिल्ह्याचे परिशिष्ट -1

मुलाखतीचा दिनांक - 4 आणि 5 डिसेंबर

अधिकृत संकेतस्थळ :daman.nic.in

https://drive.google.com/file/d/1ttHb8QEAtDJXM5p29mXKZhAm7NXvEE9D/view 

https://drive.google.com/file/d/1OXv3uDDsntegnMPUHK7gZTtBTs7NLYDm/view 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow