उमरेड पोलीस पाटील भरती

Umred – Nagpur Police Patil has the following new vacancies and the official website is www.nagpur.gov.in. This page includes information about the Umred – Nagpur Police Patil Bharti 2023,

 0
उमरेड पोलीस पाटील भरती

नागपूर जिल्हयातील उमरेड, भिवापूर व कुही  [Umred – Nagpur Police Patil] उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या गावात पोलीस पाटील पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
पोलीस पाटील / Police Patil दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा -

वयाची अट : 25 वर्षे ते 45 वर्षापर्यंत.

शुल्क : 300/- रुपये [आरक्षीत/आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी - 200/- रुपये] 

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : उमरेड, भिवापूर व कुही तालुका – जि. नागपूर.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज  http://www.sdoumredpp.in/Home/Index

Official Site : https://nagpur.gov.in/

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow