हे जगा`तील सर्वांत मोठे पाप वाचा सविस्तर
भगवान श्री कृष्णां`नी भगवत गीते`मध्ये सर्वात मोठ्या पापा बद्दल सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला याच पापां`बद्दल माहिती सांगणार आहोत. भगवान श्री कृष्ण सांगतात कि या श्रुष्टीत नेहमी 2 प्रकारचे व्यक्ती राहतात. त्यातील पहिले म्हणजे ते लोक जे नेहमी भगवंताचे नामस्मरण करतात व चांगले कार्य करतात. आपल्या हातून चुकूनही पाप घडू नये यासाठी प्रयत्नशील असतात.
दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती म्हणजे जे नेह`मी पाप करण्याचाच विचार करतात. ते नेह`मी वाईट व पापी कार्य क`रत राहतात. त्यांना चांगले कार्य करण्याची कितीही चांग`ली संधी मिळाली तरी सुद्धा ते फक्त पापच करत राहतात. त्यांच्या मनात नेहमी वाईट व अशुभ`च भरलेले असते. अशा व्यक्तींना वाईट गोष्टी करून असुरी आनंद मिळत असतो.
याउ`लट जे सज्जन व्यक्ती असतात त्यांना चांगले कार्य कर`ताना दुःख व यातना जरी मिळा`ल्या तरीही ते सर्व सहन करून सर्व चांगले कर्म करीतच राहतात. चांगले कार्य करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. असे लोक प्रत्येक संधीचे सोने करतात. मनुष्याला त्याच्या पाप व पुण्याचा वाटा या जन्मात तसेच पुढील जन्मात देखील भोगावा लागतो.
मनुष्याने 100 पुण्या`ची कामे केली व ए`खादे मोठे वाईट कृत्य केले तर त्याने केलेले सर्व पुण्य शून्य होऊन जाते. ते केलेले पाप त्याच्या सर्व गुणांना झाकून टाकते. म्हणून मनुष्याने कधी पापाचा विचार मनात दे`खील आणू नये. मित्रांनो भगवान श्री कृष्णाने भगवत गीते`त पापापेक्षा महापापाचे वर्णन केलेले आहे. गुन्ह्यांपेक्षा मोठा गुन्हा आहे. असे पाप करणाऱ्या व्यक्ती मनुष्य जन्मातच नरक यातना भोगतात सोबत मृत्यूनंतर देखील पापाचे भोग भोगत राहतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले I LOVE BEED हे फेसबुक पेज लाइक करा.
What's Your Reaction?