मिळालेली संधी ओळखा नाहीतर ........

Seize the moment with this incredible opportunity for growth and success. Explore new possibilities and unlock your potential today. Don't miss out on this chance to make a positive change in your life.

मिळालेली संधी ओळखा नाहीतर ........

       एका शहरात एक सुखी आणि समाधानी शेतकरी राहत  होता. कारण तो समाधानि होता , कारण तो सुखी होता . पण एके दिवशी त्याला एक विद्वान ग्रस्त मिळाला व गप्पाच्या ओघात त्यांनी हिऱ्याच्या बाबतीत त्या शेतकऱ्याला सांगितले .

     त्याग्रस्तान असे सांगितले की तुझ्याजवळ जर अंगठ्याच्या आकाराचा हिरा असता , तर तू शहर विकत घेऊ शकला असता , आणि जर तुझ्याजवळ मुठभर आकाराचा हिरा असता तर तू शक्यतो आपल्या देशाचा मालकही झाला असता.

रात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही त्या माणसाने केलेल्या हिराचा वर्णन त्याच्या कानामध्ये घुमत होता , त्याच्या दुःखाचे ! मूळ कारण  असमाधान होतं  असमाधानाचा कारण त्याच्या दुःखात होते ! दुसऱ्या दिवशी सकाळी आपल शेत विकून व घरातील लोकांचे व्यवस्थापन लावून , तो हिऱ्याच्या शोधात बाहेर पडला  संपूर्ण देश फिरला , तरी त्याला हिरा मिळाला नाही मग त्याने पूर्ण खंड पाया खालून घातला .तरी त्याला हिरा मिळाला नाही तो शेवटी निराश होऊन शारीरिक आणि आर्थिक मानसिकता पूर्णपणे उध्वस्त झाला होता.  मग तो त्याच मनस्थिती परत आला व त्याने इथे असे पाहिले की तो आश्चर्यचकित झाला , त्याने ज्या व्यक्ती शेत विकला होता त्या व्यक्तीला खूप श्रीमंत पाहिले  व तो व्यक्ती हिऱ्याचा व्यापारी म्हणून बसला होता कारण की त्याने जे शेत त्या व्यक्तीस विकले होते त्या शेतात हिऱ्याची खान सापडली होती . या सर्व गोष्टीला लक्षात घेऊन पश्चाताप करत बसला तर मला या गोष्टीतून असं वाटतं की या कथेतून आपण पाच गोष्टी शिकवू शकतो

  1. आपल्या दृष्टिकोन योग्य असेल तर हिरा मानका पेक्षाही सनी लियोन गोष्ट म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात तर अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधीचे सोने करता यायला हवं
  2. आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमी चांगले वाटते
  3. आपल्याला दुसऱ्याचे स्थिती नेहमी चांगले वाटत असते तशीच दुसऱ्यांनाही आपली परिस्थिती चांगले वाटते हे लक्षात घ्या
  4.  मिळालेली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडेही पटकन माणूस पाहायला जातात
  5. एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावंत नाही येणारे दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते पण ती पूर्वीसारखी कधीच नसते म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे या गोष्टीला खूप महत्त्व असते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow